WHATSAPPWISH.COM

Show your loved ones that you wish them well

New Updated Status

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना

Birthday Wishes In Marathi
Shared 336 Times Today
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi
Shared 166 Times Today
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो
हीच इच्छा

Birthday Wishes In Marathi
Shared 121 Times Today
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi
Shared 243 Times Today
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi
Shared 71 Times Today
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi
Shared 153 Times Today
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंडआयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi
Shared 203 Times Today
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
vadhdivsachya hardik shubhechha

Birthday Wishes In Marathi
Shared 62 Times Today
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
Happy Birthday Dear Bestie

Birthday Wishes In Marathi
Shared 194 Times Today
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi
Shared 296 Times Today

Total Files (3018) Page 293 of 302

All Category's (177)

A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z ALL
Nasa Quotes (8) Quotes By Neil Armstrong (8) Audience Engagement Quotes (9) Advertising Quotes (8) Quotes By Jennifer Lopez (12) Quotes By Donald Trump (6) Quotes By Donald Trump (6) Quotes By Nelson Mandela (11) Birthday Wishes In Marathi (36) Zen Quotes (25)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT